Livestock Farmers Support: पशुपालकांना व्याजदरात चार टक्के सवलत
Government Support: पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा लागू केल्याने किसान क्रेडिट कार्डधारक पशुपालकांनी घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याजदर सवलत देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.