Javas Lagwad in El nino: दुष्काळात जवस तग धरणारे! लागवड कशी करावी?
Linseed Cultivation in Drought: जवस पिकामध्ये अवर्षणावर मात करण्याची क्षमता अधिक आहे. या पिकाला बाजारात मागणी असल्यामुळे आणि कमी पाण्यात उत्पादन देणारे हे पीक कोरडवाहू शेतीकरिता एक वरदान आहे.
Linseed Cultivation with Limited IrrigationAgrowon