Parbhani Rain Update: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलात हलका ते मध्यम पाऊस
Hingoli Rain Update: परभणी व हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२) सकाळी साडेदहा पर्यंतच्या २४ तासांमध्ये पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. या दोन जिल्ह्यांतील सर्व ८२ मंडलांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाल्याची नोंद झाली.
Parbhani and Hingoli Receive Widespread RainAgrowon