Monsoon Update News: खानदेशात मागील दोन दिवसांपासून हलका ते तुरळक पाऊस होत आहे. मंगळवारी (ता. २३) सायंकाळी व रात्री काही भागांत हलक्या सरी बरसल्या, तर बुधवारी (ता. २४) सकाळीही अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला.
Scattered Showers Fail to Boost Kharif SowingAgrowon