Book Review: प्रेरणादायी महानायकांची जीवनगाथा – कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी
Karmyogi Gadgebaba ani Rashtrasant Tukdoji: विनोद पंचभाई यांनी लिहिलेलं ‘कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी’ हे पुस्तक म्हणजे दोन महामानवांच्या कर्मयोगाची तेजस्वी झलक आहे. संतत्व, समाजजागृती आणि मानवसेवेची परंपरा जपणाऱ्या या संतांच्या कार्याचा सारांश लेखकाने अत्यंत प्रभावी शैलीत मांडला आहे.