Krishi Seva Kendra Latur: लातूरला १७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द
Farmers Issues: यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि कीटनाशकांसाठी अडचणी आल्या. अनेक कृषीसेवा केंद्रांनी लिकिंग करुनच खते व बियाण्यांची विक्री केली.