Agriculture Trader Licence: नियमनमुक्त शेतमाल खरेदीसाठीही परवाना आवश्यक
Agricultural Produce Trading: आवश्यक परवान्याशिवाय शेतीमाल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना चाप लावण्यासाठी पणन संचालनालयाने राज्यातील बाजार समित्यांना निर्देश दिले आहेत.
Traders Must Follow Applicable Licence Rules for Agricultural ProduceAgrowon