IAS Kiran Patil: विकसित भारतासाठी ‘आत्मनिर्भर बुलडाणा’ घडवू : किरण पाटील
Atmanirbhar Buldhana: विकसित भारत २०४७ च्या प्रगतिगाथेत बुलडाणा जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरात कोरले जावे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी एकत्र येऊन ‘आत्मनिर्भर बुलडाणा’ घडवण्यासाठी काम करण्याचा संकल्प करावा.