River Conservation: माझ्या गोदावरीला श्वास घेऊ द्या...
Godavari River Restoration: न्यायालयाचा आदेशही पाळण्यात हेळसांड करणाऱ्यांचा पाठपुरावा केल्या्मुळे १७ पैकी कसेबसे ५ कुंडातील काँक्रिटीकरण काढून टाकण्यात आले आहे. हे देवांग थकलेले नाही की हरलेले नाहीत. त्यांचे प्रयत्न अद्याप चालूच आहेत.