Leopard Sightings: कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव, रोपटे, मानवळे, दिंडेवाडी व बारावी परिसरात वारंवार दर्शन होत असल्याने शेतीची कामे आणि ऊस तोडणी खोळंबली आहे.