Leopard Conflict: बिबट्या समस्या निवारणासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा
Sugarcane Season: ऊस गाळप हंगाम सुरू होताच बिबट्यांच्या हल्ल्यांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऊस तोडणीदरम्यान कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी साखर कारखान्यांनी मदत करावी, अशी मागणी जुन्नर वनविभागाने केली आहे.