Leopard Attack: जुन्नर वन विभागात बिबट्यांची डरकाळी वाढली
Wildlife Conflict: जुन्नर वन विभागात गेल्या पाच वर्षांत बिबट्याने २१ जणांचा जीव घेतला असून ४३ जणांवर जीव घेणे हल्ले केले आहेत तर २५ वर्षांत बिबट्याने ५५ जणांचा जीव घेतला आहे तर १४८ जणांना जखमी केले आहे.