Leopard Special Taskforce: ‘लेपर्ड टास्कफोर्स’ लालफितीत
Human Leopard Conflict: जुन्नर वन विभागासह राज्यात मानव-बिबट्या संघर्ष अति तीव्र होत असताना, मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांनी बैठका घेऊन विविध उपायोजना सुचविल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वनमंत्री गणेश नाईक यांनी लेपर्ड स्पेशल टास्कफोर्स स्थापन करण्याची घोषणा केली.