Leopard Sterilization: जुन्नर वनविभागातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बिबट मादींचे निर्बिजीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास हा निर्णय पुन्हा कागदोपत्रीतच अडकण्याची भीती व्यक्त होत आहे.