LeopardAgrowon
ॲग्रो विशेष
Leopard Sighting: विंगला घडतेय बिबट्याचे आता सहज दर्शन
Wildlife Alert :ऊसतोडणीदरम्यान बिबटे बाहेर पडण्याचे प्रमाण विंगसह परिसरात वाढले आहे. बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे त्याचे आता सहज दर्शन घडू लागले आहे. बिबट्या मादीच्या दोन पिल्लांनी काल येथे दर्शन दिले.

