Leopard Sighting: वाहोलीपाडा परिसरात बिबट्याची दहशत
Kalyaan Rural: कल्याण ग्रामीण परिसरातील गोवेली गावाजवळील वाहोलीपाडा आणि ठाकूरपाडा भागात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले.