Leopard Human Conflict: शेतकऱ्यासह बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू
Nashik Wildlife Incident: सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे रविवारी (ता. ४) दुपारी शेतात न्याहारी करत असलेल्या शेतमजुरावर बिबट्याने अचानक झडप मारली. दरम्यान जीव वाचवण्यासाठी झालेल्या झटापटीत शेतमजूर आणि बिबट्या दोघेही विहिरीत कोसळले.