Leopard AttackAgrowon
ॲग्रो विशेष
Leopard Attack : बिबट्याचा हल्ल्यात पोल्ट्रीत शंभरहून अधिक कोंबड्यांचा फडशा
Leopard Terror : शेतीला पूरक म्हणून उभारलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरून बिबट्याने हल्ला केल्याने शंभरहून अधिक कोंबड्यांचा फडशा पाडला.या प्रकारामुळे आर्थिक नुकसान मोठे आहे.

