Leopard Attack: वेळूक गाव परिसरात बिबट्याचा गाईवर हल्ला
Leopard Menace: मुरबाड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत चालल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. वेळूक गाव परिसरात बुधवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका गाईवर हल्ला करून तिला फस्त केल्याची घटना घडली.