Leopard Attack: शेतात काम करणाऱ्या सासू-सुनेवर बिबट्याचा हल्ला
Human Wildlife Conflict: ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला असून, जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा उसाबाहेरील वावर, उपद्रव आणि हल्ले सुरू झाले आहेत. पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथील भोईरवाडी येथे बुधवारी (ता. २५) दुपारी भातकापणी करत असलेल्या सासू-सुनेवर बिबट्याने हल्ला केला.
Leopard Attack During Paddy Harvesting in Pune DistrictAgrowon