Leopard TerrorAgrowon
ॲग्रो विशेष
Leopard Attack: वडिलांच्या प्रसंगावधानाने बिबट्याच्या हल्ल्यातून मुलाची सुटका
Leopard Terror: खारेकर्जुने येथे बिबट्या हल्ल्यातील सहा वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर तेथून जवळच असलेल्या निंबळकला ही घटना घडल्यामुळे या भागातील शेतकरी, नागरिक भयभीत झाले आहेत.

