Leopard Attack: बागलाणात बिबट्याच्या हल्ल्यात सात मेंढ्या ठार

Sheep Death: बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून दसाणे येथे बिबट्याने बंदिस्त शेडमध्ये शिरून मेंढ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सात मेंढ्या जागीच ठार झाल्या असून सहा कोकरे गंभीर जखमी झाली आहेत.
Leopard Attack
Leopard Attack in Baglan Kills Seven SheepAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com