Lendi river Flood : नुकसानग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे
Crop Damage : लेंडी नदीला महापूर येऊन झालेली हानी यही अतिशय दुःखद व मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. या घटनेत ज्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला. घराचे व शेतीचे नुकसान झालेल्या कुटुंबाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे.