Microfinance Harassment : मायक्रोफायनान्स कंपन्यांची गुंडगिरी मोडून काढा

Loan Recovery Fraud : नांदेड ग्रामीण भागात मायक्रोफायनान्स कंपन्या आणि खासगी पतसंस्थांच्या माध्यमातून सुरू असलेली बेकायदेशीर वसुली, गुंडगिरी आणि दहशत ही ’दाऊद’च्या दहशतीसारखीच गंभीर असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.
Microfinance Harassment
RBI Guidelines to Fight Back Against Illegal Loan Recovery AgentsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...