Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही
Conflict Update: तेल अवीव (वृत्तसंस्था) : लेबनॉनमध्ये युद्धविराम दिला असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात तेथे कोणताही युद्धविराम अस्तित्वात नसल्याचा दावा इस्रायली लष्कराचे प्रमुख इयाल झमीर यांनी केला आहे.
Israeli Military Chief Questions Lebanon CeasefireAgrowon