Local Body Elections: परभणी ‘झेडपी’त सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी
Parbhani Politics: परभणी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ९ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांची सर्व जागी युती अथवा आघाडी होऊ शकली नाही. एकही पक्ष जिल्हा परिषदेच्या सर्व ५४ जागी उमेदवार देऊ शकलेला नाही.