Rural Women Success: लक्ष्मीअक्कांच्या घरी नांदावी समृद्धी
Laxmiakka Success Story: आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात राबणाऱ्या लक्ष्मीअक्कांनी स्वतःची शेती घेण्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न पूर्ण झाले. आणि आता त्याच शेतात उभी राहिलेली द्राक्ष बाग पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलते. वयाची साठी ओलांडली, तरी हातातील काम थांबलेले नाही.
Inspiring success story of a woman farmer in MaharashtraAgrowon