Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

OBC Protest: ओबीसींच्या महाएल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पण पाटस येथून मुंबईकडे जाण्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके ठाम आहेत.
Laxman Hake
Laxman Hake OBC Protest. (Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com