Beed Drought: बीडमधील दुष्काळाची दाहकता दाखवण्यासाठी लक्ष्मण हाके थेट कोरड्या विहिरीत उतरले!
Water Crisis: बीड जिल्हा दौऱ्यावर असलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे चक्क ४५ फूट खोल कोरड्या विहिरीत उतरून भीषण पाणीटंचाईचे जिवंत वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला.
Laxman Hake enters dry well to highlight Beed droughtAgrowon