Wild Animal Crop Damage: वन्य प्राण्यांमुळे उसासह खरीप पिकांचे मोठे नुकसान
Kharif Crops Damage: यंदाच्या खरीप हंगामात वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका, भुईमूग, भाजीपाला तसेच ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
Wild Boars, Deer and Monkeys Damage Crops, Farmers WorriedAgrowon