Fruit Crop Insurance Scheme: फळपीक विमा योजनेचा लाभ घ्या
Farmers Benefits: मृग बहर जिल्ह्यात डाळिंब, लिंबू, पेरू, सीताफळ आणि चिकू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविली जाणार आहे.
Latur Farmers Urged to Avail Weather-Based Fruit Crop InsuranceAgrowon