Agricultural Crisis: पावसाअभावी मूग, उडीद गेले; लातूर जिल्ह्यात पाऊस पडेना पेरणी होईना; शेतकरी चिंतेत
Latur Rain Deficit: लातूर जिल्ह्यात पावसाळ्याचा दीड महिना संपत आला आहे. तरी देखील अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाअभावी आता मूग, उडीद शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे.
Latur farmers worried due to lack of rainfallAgrowon