Power Project: टेंबीच्या गाजराची पुंगी वाजेना अन् चाऊन खाताही येईना

Tembe Shindala energy project: लातूर जिल्ह्यातील टेंबी व शिंदाळा शिवारात १६ वर्षांपूर्वी गॅसवर आधारित १५०० मेगावॉट ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र प्रकल्प रखडल्याने आणि नोकऱ्यांचे आश्वासन पूर्ण न झाल्याने शेतकरी वाढीव मोबदला किंवा जमीन परत देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
Latur gas based power project delay and farmer protest
Latur gas based power project delay and farmer protest Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com