Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं
Latur Police: गुन्हेगारी रोखण्यासह कायदा व सुव्यवस्था राखतानाच जिल्हा पोलिस दलाने यंदा वेगळी वाट धरली. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पोलिस बांधावर गेले.
Latur Police Resolve 663 Farm Disputes Through Unique InitiativeAgrowon