Farmer Issues: डोक्यावर बर्फ अन् जिभेवर साखर ठेवून बोला : आमदार पवार
MLA Statement: ‘‘डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवून शेतकऱ्यांशी संवाद साधावा. सेवेतील निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही,’’ अशा शब्दांत आमदार अभिमन्यू पवार यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले.
Speak Calmly with Farmers: MLA Pawar to Power OfficialsAgrowon