Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा
Manjara Dam Water Storage: पावसाळ्याचा दीड महिना संपला आहे. पण, अद्याप जिल्ह्यात एकही मोठा पाऊस पडलेला नाही. त्याचा परिणाम खरीप हंगामातील लागवडीवर तसेच धरणातील पाणीसाठ्यावरही होत आहे.