Kharif Crop Issues: खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा गंभीर परिणाम
Pawasacha Khand Latur: यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात अपुरे पर्जन्यमान तसेच पावसाचे दीर्घ खंड यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याच्या ताणामुळे पिके वाळण्यास सुरुवात झाली आहे.
Abhimanyu Pawar Seeks Ground Survey Of Crop DamageAgrowon