Crop Damage: पाऊस पडला तरी पिकांचे नुकसान भरून येणार नाही
Kharif Crop Loss: एल निनोमुळे पावसाचा मोठा खंड पडला आहे. त्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते.
Even Rain Now Cannot Recover Latur's Damaged Kharif CropsAgrowon