Latur Garbage Dump Story: कचऱ्याचे डोंगर हटले, पाण्याचे प्रदूषणही टळले
Success Story: नऊ लाख टन कचऱ्याचा डोंगर हलविणाऱ्या ‘जनआधार’च्या दिशादर्शक कामाने सर्वांना अचंबित केले आहे. वंचितांच्या जीवनात आत्मप्रतिष्ठेचे स्वप्न रुजविणाऱ्या जनआधार व संजय कांबळे यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.