Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Latur Irrigation Project: लातूरमधील तलाव आणि सिंचन प्रकल्पांतील गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीचा कस सुधारून पिकांच्या उत्पादनात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून गाळाला मोठी मागणी आहे. मात्र, गाळ मिळविण्यासाठी पैसे मोजण्यासोबतच वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचाही सामना करावा लागत आहे.
Latur Introduces Google Form For Online Silt Removal Permission
Latur Introduces Google Form For Online Silt Removal PermissionAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com