Flood Relief: ‘आनंदाच्या शिधा’चा सरकारला पडला विसर?
Farmers Crisis: लातूरमध्ये शेतकरी आणि कष्टकरी अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे आर्थिक संकटात असतानाही राज्याकडून दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा’ यंदा दिला गेला नाही. मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात हा लाभ मिळाला होता, त्यामुळे यंदा लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.