Agricultural Support: मुख्यमंत्र्यांकडून गायकवाड कुटुंबाला बैलाची मदत; लातूरच्या शेतकऱ्याला दिलासा

Bullock Assistance: वीज पडून बैल दगावल्याने पत्नीला जोखडाला जुंपून शेतीची कामे करण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने अवघ्या काही तासांत बैल उपलब्ध करून दिला.
Devendra Fadnavis helps landless farmer in Maharashtra
Administration provides immediate assistance to farmerAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com