Latur District Bank Election: लातूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी पॅनेलचे वर्चस्व कायम; १५ पैकी ११ जागांवरील उमेदवार विजयी
Election Result Update: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सोमवारी (ता. १६) झालेल्या मतमोजणीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी १५ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळविला.