Unseasonal Rain: लातूर, धाराशिव जिल्ह्यांत अवकाळी पाऊस
Unseasonal rain impact on wheat and gram crops: लातूर/धाराशिव दोन्ही जिल्ह्यांत मागील दोन दिवसापासून बदललेल्या वातावरणाचे रुपांत्तर रविवारी (ता. २२) रात्री लातूर जिल्ह्यात तर सोमवारी (ता. २३) पहाटे धाराशिव जिल्ह्यात बिगरमोसमी अर्थात अवकाळी पावसात झाले.
Unseasonal Rain Hits Latur and Dharashiv DistrictsAgrowon