Marathwada Drought: दुष्काळाच्या झळा वाढत असताना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दोन्ही जिल्ह्यांत गंभीर बनला आहे. चाऱ्याची पर्यायी व्यवस्था कशी करायची, असा मोठा प्रश्न असतानाच जिल्हा प्रशासनाने ऊसाच्या वाड्यावर भिस्त ठेवली आहे.
Sugarcane Residue to Support Fodder Supply Amid DroughtAgrowon