Water Scarcity: लातूरमध्ये ६० मीटरपेक्षा खोल बोअरवेल खोदण्यास बंदी; भूजल विक्रीवरही निर्बंध

Water Conservation: लातूर जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे भूजल पातळीत सुमारे ४.५८ मीटरने घट झाली असून आगामी काळात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
Water Scarcity
Latur Bans Borewells Deeper Than 60 Metres Amid Groundwater DeclineAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com