Dashparni Extracts Production: लातूरला तीस हजार लिटर दशपर्णी अर्क निर्मिती
Natural Farming Initiative: पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील फार्मर कपमध्ये सहभागी होऊन तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व पुरुष शेतकऱ्यांना पुढे येऊन आतापर्यंत साडेसहाशे शेतकरी गटांची स्थापना केली आहे.