Land Acquisition : पंढरपूर काशी विश्वनाथ आणि उज्जैन महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘पंढरपूर कॉरिडॉर’ प्रकल्पाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. खासगी वाटाघाटींच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली असून, प्रकल्पात बाधित होणाऱ्या ६०२ मालमत्ताधारकांपैकी ९० जणांनी जागेचे मोजमाप आणि मूल्यांकनासाठी लेखी संमती पत्रे दिली आहेत.
maharashtra government approval and budget for pandharpur corridor projectAgrowon