Crop Insurance Controversy : तेलखारमधील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय; २५० पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ १० जणांच्या खात्यावरच अग्रिम जमा!

Pik Vima News : अमरावती दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्याचे शासनाचे आश्वासन मेळघाटातील शेतकऱ्यांसाठी लबाडाच्या आवतणाप्रमाणे ठरले आहे. तेलखार गावातील २५० शेतकऱ्यांपैकी केवळ १० शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली असून, उर्वरित २४० शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत.
Crop insurance payout disparity in Telkhar village Maharashtra news
Only 10 out of 250 farmers receive advance crop insurance in TelkharAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...