Nashik Development : नाशिक जिल्ह्यावर दायित्वाचा वाढता भार; विकासकामांच्या निधीवर आणि प्रशासकीय नियोजनावर ताण!
Public Funds : नाशिक जिल्हा वार्षिक योजनेत यंदा नाशिक जिल्ह्यासाठी १,५५१ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला असला, तरी त्यातील मोठा हिस्सा जुन्या कामांची देयके अदा करण्यात खर्च होणार आहे. दायित्वाच्या वाढत्या बोजावरून शुक्रवारी (ता. २७) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले.
Challenges faced by Nashik administration due to mounting duesagrowon